केंब्रिज नारायणा अकॅडमीचे उत्तुंग यश
प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : स्वयम सुपले, प्रेरणा जाधव, समर्थ बलेरी, रविकुमार भील आणि प्रभू बाडकर यांनाही इंजिनिअरिंग मध्ये शासकीय कोट्यातून अॅडमिशन मिळाले आहे.
या सत्कार प्रसंगी संस्थेचे विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, सल्लागार प्रदीप पाटील, केंब्रिज अकॅडमीचे कोऑडीनेटर हरे कृष्णा, प्रशासक रफिक तांबोळी, मार्केटिंग कॉर्डिनेटर संजय दळवी, विजयानंद सर, आदिनारायण सर आणि पालक उपस्थित होते.