प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने “भारतीय संविधान” दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने “भारतीय संविधान” गौरव दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या 10 व्या वर्धापण दिनानिमित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नादेड रेल्वे स्टेशन जवळील पुर्णाकृर्ती पुतळ्याला अभिवादन करुन संविधान प्रस्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.
याप्रंसगी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, जेष्ठ कार्यकर्ते मोहनराव पाटील सिरसाट, जिल्हा सरचिटणीस डॉ.अवधुत पवार, नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभाप्रमुख ॲड.जगजीवन भेदे, युवा नेते विशाल जोगदंड, मायाभाऊ नांदेडकर, अभय पाटील, यांच्यासह असंख्य कार्यक्रर्ते यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.