प्रतिष्ठा न्यूज

मराठवाडा शिक्षक संघाची मुदखेड तालुका कार्यकारणी जाहीर

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड दि.4 : राजर्षी शाहू मा.व उ.माध्यमिक विद्यालयात मराठवाडा शिक्षक संघाची बैठक नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी ,संघटनेचे मार्गदर्शक तथा माजी मुख्याद्यापक उत्तम लाठकर ,राजर्षी शाहू विद्यालयाचे मुख्याद्यापक सरसे अजय,सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे मुख्याद्यापक बेंबळे विजयकूमार हे उपस्थित होते. यावेळी मुदखेड तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली.
मुदखेड तालुका कार्यकारिणी
————————————
अध्यक्ष :- श्री हुनगुंदे व्यंकट मारोती

उपाध्यक्ष :-1)श्री वंजारे जी.एन

सचिव :-श्री साखरे हनमंत शिवाजीराव
कार्याध्यक्षः श्री शिंदे डी.आर.
कोषाध्यक्षः श्री बुद्देवाड राम

सहसचिव : श्री ए.एस.महादवाड

तालुका संघटक : श्री पोगरे जी.एम.
सदस्य : पेंटेवाड के.आर.

यांची निवडकरण्यात आली.याप्रसंगी मुख्याद्यापक, शिक्षक-शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.