प्रतिष्ठा न्यूज

विटा येथे भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
विटा: दि. 07 : विटा शहर काँग्रेस सेवादल व बाळसाहेब नामदेव पाटील मित्र मंडळ यांचे वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना पिटाळून लावणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. व त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी विटा शहर कांॅग्रेस सेवादलाचे अध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील आणि उमेश जंगम , रमेश कदम, विवेक जोग, रमेश घाडगे , तानाजी भगत, दिलीप घाडगे व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.