प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यातील पहिले एनसीसी युनिट पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात : इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न महाविद्यालयातील गगनबावडा तालुक्यातील पहिले एनसीसी युनिट सुरू करण्याचा मान आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्मश्री डॉ ग गो जाधव महाविद्यालयास प्राप्त झाला आहेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या करता एनसीसी युनिट सुरू करण्यास कोल्हापूर एन सी सी विभागीय कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली आहे,तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. या युनिटच्या मान्यते करता संस्था अध्यक्ष व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतीश देसाई सचिव व प्र.प्राचार्य डॉ. विद्या देसाई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.