शाहीरसम्राट बापूराव विभुते यांचे पुत्र शाहीर आदीनाथ विभुते यांचे बुधगाव येथे निधन
प्रतिष्ठा न्यूज
बुधगाव : येथील शाहिर आदिनाथ बापूराव विभूते (वय 54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
आदिनाथ विभूते यांचे शाहिरी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन 17 रोजी मंगळवारी बुधगाव येथे आहे.