प्रतिष्ठा न्यूज

रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन गगनबावडा तालुका अध्यक्षपदी संभाजी सुतार

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर च्या गगनबावडा शाखा तालुका अध्यक्ष पदी संभाजी सुतार यांची निवड झालेबद्दल  व वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा  आदर्श पत्रकार पुरस्कर महादेव कांबळे यांना मिळालेबद्दल व सर्व पत्रकारांच्या वतीने खोकुर्ले येथील वार्षिक आढावा बैठकीत  सत्कार करण्यात आला.

यावेळी दै. पुढारी चे संभाजी पाटील व राजेश सातपुते, दै.लोकमत चे भाऊसो शिंदे, दीनदयाळ चे संतोष साखरीकर , न्यूज मराठी २४ चे एकनाथ शिंदे व मासिक सतेज एक्सप्रेस चे प्रकाश मेंगाणे उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.