प्रतिष्ठा न्यूज

सावळजचे माजी उपसरपंच संजयतात्या थोरात यांना पितृशोक

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे 
सावळज दि. ५  : येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच मा. संजय (तात्या) थोरात यांचे वडील जगन्नाथ दादू थोरात यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ६/२/२०२३ रोजी सकाळी ठिक आठ वाजता सावळज येथे होणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.