प्रतिष्ठा न्यूज

चिंचणी येथील हिरावती संभाजी शिंदे यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव : हिरावती संभाजी शिंदे राहणार चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. वय 85 वर्षे यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक 12/0 2 /2023 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्यात दोन मुली, एक मुलगा नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्री उदयकुमार संभाजी शिंदे कामधेनू एक्स्पोर्ट, सांगली यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक 14 /02 /2023 रोजी चिंचणी येथे सकाळी 9.30 वाजता आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.