प्रतिष्ठा न्यूज

हातनी येथे-महावितरण कंपनीच्या 33/11 केव्ही उपकेंद्र उभारणी भूमिपूजन कार्यक्रम- उदघाटक आ. श्यामसुंदर शिंदे

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील हातनी येथे महावितरण कंपनीच्या 33/11उपकेंद्राचे उदघाटन दि.16 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारी सकाळी 10 वाजता कंधार-लोहाचे आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.चंद्रसेन पाटील, माजी जिप सदस्य, मा.स्वप्नील पाटील उमरेकर- सभापती ख.वि.संघ लोहा, मा.आर.पी.चव्हाण- कार्यकारी अभियंता महावितरण, मा.रोहित पाटील शिंदे- जि.नि.स.सदस्य नांदेड, मा.श्यामअण्णा पवार- उपसभापती ख.वि.संघ लोहा, मा.सचिन दवंडे- उपकार्यकारी अभियंता लोहा, मा.बालाजी वैजाळे-जि.नि.स.सदस्य नांदेड, मा. ज्ञानेश्वर चोंडे- मा.सभापती कृ.वा.सू. कंधार, मा.टी.डी.भारती- सहाय्यक पो.निरीक्षक उस्माननगर, मा.अवधूत पाटील शिंदे- शेकाप जिल्हाध्यक्ष ग्रामीण, मा.अरुण पाटील कदम- मा.उपसभापती कृ.बा.स.कंधार, मा.गुरुप्रसाद देसाई- शाखा अभियंता कापसी, मा.बालाजी इसादकर- शेकाप जिल्हाध्यक्ष नांदेड, मा.भास्करराव जोमेगावकर- काँग्रेस सरचिटणीस, हे असतील तर
प्रमुख उपस्थिती- राजू कापसीकर (मा.सरपंच कापसी) भास्कर ढगे (सरपंच मारतळा), साईनाथ पवार (सरपंच उमरा), रणजीत पाटील (गोळेगाव), मारोती ढेपे (वाळकी बु ), गोविंदराव जाधव (मा.सरपंच चिंचोली), गोपिराज हबर्डे (सरपंच वाका), संतोष वडवळे (कापसी बु.), आदिनाथ शिंदे (सरपंच जोनेगाव), शिवाजी आळणे (सरपंच प्र. कापसी), विजय जाधव (मा. सरपंच कांजाळा तांडा), श्यामगीर महाराज (सरपंच डोलारा), गणेश वडवळे (उपसरपंच कापसी), सुनील जाधव (सरपंच कांजाळा), संतोष जाधव (सरपंच पिपळी), पंजाब मोळेगावे (सरपंच धनाज बु), प्रभू पाटील (कांजाळवाडी), पंडित मेये (कापसी खु.), रामेश्वर लोहकरे (कांजाळा), नागोराव कापसे (कापसी खु.), विजय जाधव (सरपंच सुगाव), संजय ढेपे (मारतळा) माधवराव बेटकर (उपसरपंच वाळकी), कैलासराव ढाले (उपसरपंच गोळेगाव), उत्तमराव पाटील (चेअरमन नांदगाव), भगवान घोडके (सरपंच डोनवाडा), हनुमंत जाधव (उपसरपंच डोनवाडा), उद्धव भरकडे (नांदगाव), सुरेश येळीकर (वेळी), पप्पु भुरे (मा.सरपंच धनज-बु), गणेश पाटील (सुगाव), परमेश्वर पाटील (डोलारा ). आनंदराव जाधव (चेअरमन हिंदोळा), मनोहर ढेपे (मारतळा), बालाजी जाधव (करमाळा), श्याम सावळे (धनज खु). सचिन कुदळकर (धनज खु), सुदाम पाटील (कौडगाव), विठ्ठल हातणे (कौडगाव), चंद्रकात भरकडे (उपसरपंच कामळज खु), दीपक कांबळे (सरपंच काळज खु), अविनाश उमरेकर (उमरा) हे उपस्थित राहणार आहेत.
संयोजन माधवराव पाटील कदम (सरपंच हातणी), संभाजी वणे (उपसरपंच हातणी), सुनील भदरगे (मा.सरपंच हातणी), गणेशराव हंबर्डे (मा.चेअरमन हातणी), डिगांबर कदम (मा.अ.शा.व्य.स.हातणी) यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.