प्रतिष्ठा न्यूज

तळेगाव येथे संत रविदास महाराज मंदिर आश्रमाचे भूमी पूजन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/ सुखदेव रावळकर
भोकरदन : संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट तडेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट तडेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना संत रविदास महाराज मंदिर आश्रमासाठी नियोजित जागी भूमी पूजन सोहळा आज दिनांक 11/ 4 /2023 वार मंगळवार रोजी दुपारी 12 00 वाजता पार पडला.
गावठाण तडेगाव येथे ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागेमध्ये संत रविदास महाराज मंदिर व आश्रमासाठी ग्रामपंचायत तर्फे संत रविदास महाराज मंदिर आश्रमासाठी ग्रामपंचायत तर्फे जमीन देण्यात आली व त्या ठिकाणी समितीच्या नावाचा बोर्ड व झेंडा लावण्यात आला याप्रसंगी उद्घाटन करताना उपसरपंच शेख वसीम कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती एम के मुंगूटराव ज्येष्ठ नागरिक शंकर महाराज वैष्णव पोलीस पाटील अंकुशराव लवटे फारुख शेख ज्ञानेश्वर नरे सत्यभान साळवे भीमा साळवे यशवंता सुरडकर व ग्रामपंचायतव ग्रामपंचायत सदस्य इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.