प्रतिष्ठा न्यूज

भोकरदन येथे अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाची बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / सुखदेव रावळकर
भोकरदन : भोकरदन येथे आज रोजी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज रजिस्टर नंबर 31 375 नवी दिल्ली शासन दरबारी रोहित साहेब नोंदणीकृत असलेले संघटना यांचे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष कांतराव रांजणकर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कैलासराव कल्याणकर जिल्हा उपाध्यक्ष गजानन रावळकर कोषा जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव रावळकर जिल्हा सचिव विष्णू पवार व खाटीक समाजाचे जेष्ठ नागरिक पांडुरंग कल्याणकर यांनी समाजाविषयी माहिती दिली यावेळी नवनिर्वाचित युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून मुकेश नामदेव माकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाचे भोकरदन व जाफराबाद नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली
भोकरदन मध्ये तालुकाध्यक्ष उत्तम विश्वनाथ रावळकर चांदई ठोंबरे उपाध्यक्ष भानुदास पांडुरंग कल्याणकर विरेगाव सचिव शिवाजी रावळकर कल्याणी सदस्य रतन शामराव पवार अशोक सखाराम खिरडकर तडेगाव वाडी कैलास फकीरबा इल्हाळकर नळणी माधवराव नामदेव रावळकर कोदोली कैलास कौतिकराव रावळकर जानेफळ गणेश हिरालाल माहोरे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.