प्रतिष्ठा न्यूज

26 एप्रिलला सांगलीत होणार रोजगार मेळावा : राज्य प्रवक्ता संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २६ एप्रिलला प्रशासकीय बिल्डिंग, विजयनगर या ठिकाणी सकाळी 11 ते 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या कार्यालयामध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह म्हणजेच रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सांगली जिल्ह्यातील व शहरातील बेरोजगार युवक युवती यांनी सहभागी होऊन मुलाखती देण्यासाठी यावे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.