प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे उद्यापासून शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबीर : श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:उद्या दिनांक 26 पासुन तासगांवमध्ये शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ) शिबिराचे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये *तलवारबाजी, दांडपट्टा, लाठिकाठी* हे प्रकार शिकवले जाणार असून या शिबिराचा समारोप किल्ले रायगड वरती होणार आहे.22 वर्षाखालील मुले,मूली यांनी यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.या शिबिरासाठी मात्र 500 रुपये फी असून तज्ञ प्रशिक्षक श्री चंद्रकांत पोर्लेकर हे याठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत. शिबीर कालावधी 26 एप्रिल तें 3 मे असून वेळ सकाळी 6.30 तें 9.30 आहे.ठिकाण : तालुका क्रीडा संकुल तहसील कार्यालय समोर तासगाव.
संपर्क:
*शुभम माने.तासगांव.*
*संपर्क : 9975066562*
*श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान*
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.