प्रतिष्ठा न्यूज

‘बसवानुभव’ या पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गांवभाग येथील वीरभद्र मंदिरात,डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजीं यांचे हस्ते बसवानुभव या राजेंद्र पोळ लिखित एकपात्री नाटकाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.. या प्रसंगी मा.आमदार सुधीरदादा गाडगीळ व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिनंदन प्रकशनने पुस्तक प्रकाशित केले असून, प्रा.आनंद कुंभार यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.