प्रतिष्ठा न्यूज

तासगावात पाणीपट्टी दरवाढी विरोधात सर्वच पक्ष सरसावले : काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलनाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावात नगरपालिका प्रशासनाने पानिपट्टी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याविरोधात काल शिवसेनेने बंद पुकारून निषेध व्यक्त केला होता.आज भाजपा,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी नगर पालिका प्रशासनास दरवाढ करू नये याबाबत निवेदन देऊन विनंती केली आहे.तसेच दरवाढ केल्यास आंदोलन करण्याचा इशारा तिन्ही पक्षांनी दिला आहे.गेल्या 2,3 वर्षा मधील कोरोना मुळे व प्रचंड महागाई मुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे.अशा अडचणीच्या काळात पानिपट्टी वाढविणे उचित ठरणारे नसून केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.