प्रतिष्ठा न्यूज

परभणी शहरात NEET-2023 चा सर्वोच्च निकाल कु.दिपाली चौधरी हिने पटकावले 666 गुण ; परभणी शहरात नीट कोटा पॅटर्न सुरू

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
परभणी/ नांदेड : वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2023 चा निकाल दि.13 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.या परीक्षेत परभणी येथील देशमुख सरांच्या कोटा पॅटर्न वर आधारित TUTOR TIME ACADEMY* ने घ इतिहास.घडविला आहे.आता परभणी शहरात नीट परिक्षेसाठी कोटा पॅटर्न सुरू केला आहे.

पहिल्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात परभणीतील 1 नंबर निकाल लागला आहे. कु.दिपाली चौधरी ची नीट परिक्षेत गरुड भरारी

तिने नीट परीक्षेत 666/720 मार्क्स मिळवत क्लासेसची विद्यार्थिनी चौधर दिपाली चौधरी ने मिळवला प्रथम क्रमांक पटकावला आहे.
BIOLOGY – 355/360
CHEMISTRY – 166/180
PHYSICS – 145/180
नीट परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. नीट परीक्षा निकाल 13 जून रोजी यु.जी. नी घोषित केला आहे.विद्यार्थ्यांना neet.nta.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.निकालाची प्रिंट सुद्धा विद्यार्थ्यांना घेता येते.
666 मार्क म्हणजे AIIMS चे एडमिशन पक्के झाले आहे.त्यामुळे कु.दिपाली चौधरी च्या उतुंग यश संपादन केयाबददल प्रयाग नीट कौन्सिलींग परभणी नांदेड चे मार्गदर्शक श्री उद्धव देशमुख , तिचे आई वडील,मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.प्रतिष्ठा न्युज कडून तिचे नीट परिक्षेत 666 गुण पटकावल्या बदल हार्दिक हार्दिक स्वागत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.