प्रतिष्ठा न्यूज

जि.प.प्रा.शाळा धानोरा येथे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार 
नांदेड : जि.प.प्रा.शाळा  धानोरा ता.लोहा जिल्हा नांदेड येथे दि.23 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.राज्यध्यक्ष ज.मो.अभ्यंकर साहेब यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण पंधरवाडा(प्रेरणा दिन)ऊपक्रम अंतर्गत शिक्षक सेना तालूका शाखा लोह्याच्या वतीने आज दिनांक 24जुलै 2023 रोजी सोमवार दुपारी 1.00 वा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा माजी पं.स,सदस्य शिवसेनेचे युवा नेते मा.नवनाथ रोहीदास चव्हाण,राज्य ऊपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी धानोर्‍याचे सरपंच संतोष पा.कदम,पत्रकार बापु गायकर,लोहा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवराज पवार,बालाजीभांगे सर,तालुका अध्यक्ष संभाजी पवार,पत्रकार विलास सावळे छायाचित्रकार विनोद महाबळे मु.अ.अशोक कदम सर,सुभाष राठोड सर,ज्ञानोबा होळगे,ज्ञानोबा केंद्रे ईरबा नागरगोजे परमेश्वर तिडके सर,लक्ष्मीकांत बिडवई सर,सौ.सुरेखा नरंगले(भुरे)मॅडम या सह शाळेतील विद्यार्थी ऊपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.