प्रतिष्ठा न्यूज

डोनवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील डोनवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या- आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज दि.22 ऑगस्ट 2023 रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव- हानमंत पाटील जाधव यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच- भगवान घोडके, चेअरमन- माधव पाटील कदम, विश्वनाथ फुलेवाड, माजी सरपंच- बालाजी कदम, मारोती शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक- बळीराम पाटील, शिक्षक- एस. एन.आनेमवाड, सह पालक, विध्यार्थी, व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.