प्रतिष्ठा न्यूज

पार्वतीबाई गोविंदराव पाटील शिंदे यांचे निधन : भास्कर पाटील जोमेगावकर यांना मातृशोक

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ज्येष्ठ महिला श्रीमती पार्वतीबाई गोविंदराव पाटील शिंदे यांचे दि.8 सप्टेंबर 2023 रोज शुक्रवारी सकाळी 7:00 वाजता दुःखद निधन असून मृत्यूसमयी त्याचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 3:00 वाजता मुळगाव जोमेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात 5 मुले,1मुलगी, 6 सुना, नातु, पणतू असा मोठा परिवार त्या कै.गोविंदराव माधवराव पाटील शिंदे यांच्या पत्नी, तर जिल्हा काँग्रेसचे पक्षाचे उपाध्यक्ष- भास्कर पाटील जोमेगावकर, माजी सरपंच- राजेश पाटील शिंदे, मनोहर पाटील शिंदे, संजय पाटील शिंदे (गुत्तेदार), मधुकर पाटील शिंदे (NDC BANK) यांच्या मातोश्री होत.तर माजी सरपंच-आदिनाथ शिंदे, लोहा खरेदी विक्री संघाचे संचालक-अनिकेत शिंदे यांच्या आजी व दैनिक सकाळचे बातमीदार- कृष्णा शिंदे जोमेगावकर यांच्या काकू होत.
* प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली…..💐💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.