प्रतिष्ठा न्यूज

“श्री” विसर्जना निमित्ताने भाजप व पासदगाव गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट

नांदेड : ” गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष म्हणत दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय जनता पार्टी वतीने नांदेड उत्तर विधानसभा व मौजे पासदगाव येथील गावकरी मंडळी कडुन अनंत चतुर्दशी निमित्ताने आसना नदी पासदगाव येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे खासदार- मा. प्रतापराव पाटील चिखलीकर, विधानसभा निवडणूक प्रमुख- मिलींद देशमुख, राज्य आरोग्य समितीचे सदस्य- डॉ.सचिन पाटील उमरेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य- मोहनसिंह तौर, जिल्हा सरचिटणीस- विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस- शितल खांडिल, जिल्हा सरचिटणीस- दिलीप सिंग सोढी, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र- अनिल पाटील बोरगावकर, बाबुराव कासारखेडेकर, सुनील राणे, आशिष नेरळकर, आनंद पावडे, संतोष परळीकर, बाळासाहेब देशमुख, हिरामण देशमुख, बालाजी बोकारे तसेच महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त पासदगावचे गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.