प्रतिष्ठा न्यूज

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या सचिवपदी- अशोक मोरे यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या राज्य कार्यकारीणीची बैठक दि.26 सप्टेंबर 2023 रोजी संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे राज्य अध्यक्ष- के.एस.ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या सचिवपदी अशोक मोरे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल नांदेड शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष- तानाजी पवार, सरचिटणीस- प्रा. परशुराम येसलवाड, प्राचार्य- डॉ.सुर्यकांत जोगदंड, मुख्याध्यापक संघटनेचे राज्य सचिव- मोतीभाऊ केंद्रे, मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष- सुर्यकांत विश्वासराव, जिल्हाध्यक्ष- व्यंकट चिलवरवार, प्रकाश फाजगे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.