प्रतिष्ठा न्यूज

साखळी उपोषणास सुगावकरांचा चांगला प्रतिसाद

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी उमरा सर्कलच्या वतीने मारतळा साखळी उपोषण चालू असून मराठा यौध्दा- मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दि.15 नोव्हेंबर 2023 रोज बुधवारी 19 व्या दिवसी ही सुगाव येथील ग्रामस्थांचा उपोषणास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी जवळपास 55 मराठा बांधव उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर जिजाऊ वंदनेने उपोषणाची सुरुवात झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.