प्रतिष्ठा न्यूज

अकरा गव्यांनी ऊस लावणीसाठी अंथरलेली कांडी केली फस्त ; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

प्रतिष्ठा न्यूज
गगनबावडा प्रतिनिधी : सांगशी, तालुका गगनबावडा येथील दुवारी चा मळा नावाच्या शेतात शेतकरी दत्तात्रय दिनकर वारीक सध्या ऊस लावण करत आहेत. काल रात्री अचानक दहा ते अकरा गव्यांनी ऊस लावणी करण्यासाठी अंथरलेली कांडी खाऊन फस्त केली. व सुमारे दहा ते अकरा हजार रुपयांचे नुकसान केले.
गवे शेतकऱ्यांचे शत्रू बनत असून त्यांचा वन खात्याने बंदोबस्त करावा अशी सतत मागणी शेतकरी करत आहेत.

* बातमीतील छायाचित्र संग्रहित आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.