प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे रविवारी शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन: शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड: राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, सध्या चे शिक्षण, भविष्य वेधी शिक्षण, शिक्षण आणि रोजगार,अशा विविध विषयांवर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन रविवार, दि.28 जानेवारी 2024 रोजी स्थळ: शुभारंभ मंगल कार्यालय, जिल्हाधिकारी निवासच्या मागे, लेबर कॉलनी, नांदेड येथे करण्यात येणार आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ठिक 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा शिक्षक संचाचे अध्यक्ष श्री सुर्यकांत विश्वासराव हे राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते स्वागताध्यक्ष शिवसेना राज्यसंघटक ( ऊ.बा.ठाकरे) श्री एकनाथ दादा  पवार हे राहणार आहेत.
सत्र १ ले (दु-१२ ते २ वा) सुरू होणार आहे. गोडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे श्री मा. श्री संतोष सुरडकर हे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत.
विषय : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आमच्यासाठी आहे का? या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रमुख वक्त मा.प्रा. डॉ.डी.एन. मोरे इंग्रजी विभाग पीपल्स कॉलेज, नांदेड तथा सदस्य व्यवस्थापन परिषद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विषय : अशैक्षणिक कामाची व्याप्ती व
त्याचे शिक्षणाच्या गुणवतेवर होणारे परिणाम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत
वक्ते : मा. राजकुमार कदम
(सरचिटणीस-मराठवाडा शिक्षक संघ)
     तसेच समारोप सत्र दुपारी 3 ते 5 वाजता होणार आहे. दुपार सत्रात कार्यक्रम अध्यक्ष म्हणून श्री प्रभाकर गायकवाड हे राहणार आहेत.
(सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र) विषय:
: गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मिथक
 वक्ते
: मा.डॉ. रेणुकादास उबाळे
(एस.एन. मोर कॉलेज तुमसर, भंडारा)
: मराठवाड्याचे शैक्षणिक वास्तव
: मा.प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे
(गोदावरी महा. अंबड जि. जालना)
: शिक्षण बंदी आंदोलनात्मक भूमिका
: मा.श्री. अण्णा सावंत (कामगार नेते)
नियोजन समिती चे प्रमुख
मा. संजय शिप्परकर सर
मा. अशोक मोरे
मा. प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे
मा. उपप्राचार्य नानाराव शिंदे
प्रा.डॉ. बालाजी कोंपलवार
प्रा. डॉ. अशोक सिद्देवाड
प्रा.डॉ. विशाल बेल्लूरे
मा. व्यंकट चिलवरवार सर
मा. आनंदराव मोरे सर
मा. विठुभाऊ चव्हाण
मा. प्रा. परशुराम येसलवाड सर
मा. तानाजी पवार सर
मा. प्रा. संभाजी वडजे
मा. प्रा. डॉ. सूर्यकांत जोगदंड
मा. विठ्ठलराव चव्हाण सर
मा. प्रा. राजेश शिरफुले
मा. डी.बी. नाईक
मा. सौ. रेखा सोळुंखे
मा. जी.पी. कौशल्ये
मा. प्रा. डॉ. एस.व्हि. शेट्टे
मा. ई.डी. पाटोदेकर
मा. बी.डी. जाधव
मा. रविंद्र वाकोडे
मा. सौ. विजयालक्ष्मी स्वामी
मा. प्रकाश फाजगे सर
मा. राम येडते
मा. शहाब अहेमद हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. तरी सदरील  शिक्षण बचाव परिषदेसाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन
 रावसाहेब पाटील, राजेश कदम, आर. पी. वाघमारे, प्रा. आनंद कर्णे, बालाजी टिमकीकर, विनोद भुताळे, गणेश बडुरे, क्लायमेट अलाडा, संभाजी बुढे, नागोराव रायकोड, मन्मथ मठ्ठपती, मोहन पिनाटे, बी. जी. घाटे, गंगाधर करेवार, आनंद सुर्से, गोपाळ बंडरेवार, राजेश पवार, रमन काब्दे, जयवंत शिंदे, व्यंकट हुनगुंदे, जकिर खान, वसंत माने, लक्ष्मण कोंडावार, दत्तात्रय कांबळे, चंद्रकांत लगडे, सुनिल कल्याणकर, अनिल गौड, विलास केंद्रे, शिरसाट, विश्वास जाधव, बालाजी केंद्रे, मुक्तार मोमीन, राहुल कोल्हे, बी. के डोरले, रमेश कावडे, एम. एस. घोरबांड, एस.बी. कपाटे, आशिशकुमार गंगणर, राजु पोटपल्लेवार, जी. आर. बडुरकर, भीमाशंकर सुपलकर, विजय खुणीवाड, शिवराज कदम, विजय पुय्यड, एजाज तांबोळी, संतोष वाघमोडे, माधव कांजाळकर, रमेश कन्हाळे, जी.एम. सूर्यवंशी, गंगाधर तेलंग, उदय कदम, गंगाधर विभूते, विजयकुमार गायकवाड, शिवानंद स्वामी, अब्दुल हसिब, मारोती सालेगावे, मुक्तार मोमीन, रमेश पावडे, मल्लिकार्जुन मठपती आदी जणांनी केले आहे. तसेच कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन
मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, नांदेड यांनी केले आहे
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.