प्रतिष्ठा न्यूज

आमणापूर रेल्वे स्टेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना साखर वाटुन व फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा

प्रतिष्ठा न्यूज
आमणापूर (प्रतिनिधी):– पलूस आमणापूर रस्ता विठ्ठलवाडी ता.पलूस येथे मध्य रेल्वेचे माजी सदस्य श्रीकृष्ण औटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३५ वर्षांचा यशस्वी संघर्ष करून मंजूर करून आणलेल्या स्थलांतरित नवीन आमणापूर रेल्वे स्टेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९/०१/२४ रोजी सातारा कोल्हापूर डेमु एक्सप्रेस गाडीत बसण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांना साखर वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून उपस्थित प्रवाशी व ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला, या वर्धापनदिनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत यामधे वसंतदादा पाटील यांचे स्विय सहाय्यक यशवंत हप्पे साहेब, कर्नाटकचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री मा.प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मा.अविनाश जयंतनाना नलावडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.प्रतिक दादा पाटील, विद्यमान खासदार संजय काका पाटील, माजी राज्यमंत्री मा.विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम (दादा), आमदार अरूण आण्णा लाड, वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशाल दादा पाटील, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री ताई पाटील, सौ.ऐश्वर्या प्रतिकदादा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मा.महेंद्र आप्पा लाड व वैभव दादा शिंदे, क्रांती साखर कारखाना चेअरमन शरद भाऊ लाड, पलूस बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले, कृष्णाकाठचे संस्थापक जे.के.(बापु) जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष अभिजित आबा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितिन बाबा नवले, सुरेंद्र भैय्या वाळवेकर, अंकलखोप येथील उद्योजक सतिश आबा पाटील, पलूस नगरपरिषद गटनेते सुहास पुदाले, आमणापूरचे माजी सरपंच आकाराम भाऊ पाटील,डेक्कन मर्चंट बँक ठाणेचे माजी वरिष्ठ अधिकारी तानाजीराव औटे (काका), वसंतदादा साखर कारखाना संचालक गणपतराव सावंत (तात्या), अमित भैय्या पाटील व सुरेश भैय्या पाटील, पलूस पंचायत समितीचे माजी सभापती दिपक मोहिते, तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती विजय आण्णा पाटील, आष्टा येथील शिवनेरी पतसंस्थेचे संस्थापक तानाजीराव सूर्यवंशी, रायगड पतसंस्थेचे संस्थापक संभाजी सुर्यवंशी, घोगाव पतसंस्थेचे संस्थापक संदीपराव मोहिते, संत गाडगे महाराज पतसंस्थेचे चेअरमन ऍड.मुरलीधर मुळे,क्रांतीचे माजी संचालक पोपटराव फडतरे, भाजपचे पलूस तालुका उपाध्यक्ष शिवाजीराजे देशमुख, आमणापूर तंटामुक्तीचे नुतन अध्यक्ष बाजीराव नाना पाटील,आमणापूरच्या लोकनियुक्त सरपंच सौ.बालिका पाटील, उपसरपंच सौ.मोनिका अनुगडे, विठ्ठलवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दिपाली कोळी, उपसरपंच हणमंत घाडगे, पोलीस पाटील अजित धनवडे, स्वर्गीय खासदार प्रकाशबापू पाटील यांचे स्वीय सहाय्यक विलास गावंड, सावंतपूरचे जेष्ठ नेते शिवाजी नाना सावंत,कुस्ती समितीचे जिल्हा सदस्य प्रताप तात्या गोंदिल, कृष्णा वेरळा सूतगिरणीचे संचालक मार्तंडराव सदामते, उद्योजक विश्वास येसुगडे, पलूसचे जेष्ठ नेते भरत भैय्या फडनाईक, द्राक्षतज्ञ मारुती नाना चव्हाण, संग्राम उद्योग समुहाचे निलेश भैय्या येसुगडे, रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे विशाल तिरमारे, शितल मामा मोरे, देवदास कोकळे, इत्यादी मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत,
या साखर वाटप कार्यक्रमास आमणापूर रेल्वे स्टेशनचे शिल्पकार व भाग्यविधाते, मध्य रेल्वेचे माजी सदस्य (राज्यमंत्री दर्जा) मा.श्रीकृष्ण औटे (भाऊ), सामाजिक कार्यकर्ते नामदेव औटे (बापू), माजी ग्रामपंचायत सदस्य शरद औटे (दादा), माजी सैनिक पंडित औटे (तात्या), सामाजिक कार्यकर्ते हणमंतराव पवार, वैभव घाडगे, श्रेयस औटे, शामराव सावंत (आप्पा), हणमंतराव पवार,दिपक औटे,अधिक औटे,विनय औटे,रोहित सदामते,अक्षय औटे, आर्यन औटे,पांडुरंग घाडगे (तात्या), अभिमन्यू औटे,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.