प्रतिष्ठा न्यूज

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी लातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन सुरु

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा. सचिव ए. आर. कुंभार (9405077991) एन.एन. डुकरे तसेच उच्च माध्यमिक साठी (व.अ) मो.नं. (8379072565) एम.यु. डाळिंबे (वलि) मो.नं.(9423777789) एस.जी.आरसुलवाड (वलि) मो.क्र. (7767825495) तर माध्यमिक साठी ए.पी.चवरे (व.अ) मो.क्र. (9421765683) तर एस. एल. राठोड (क.लि) मो.क्र. ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. (7620166354) हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी.एम.कच्छवे यांचा भ्रमणध्वनी (9371261500) बी.एम.कारखेडे मो.क्र. (9860912898) पी.जी. सोळंके मो.क्र.(9860286857) बी.एच.पाटील (9767722071) यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.