प्रतिष्ठा न्यूज

उपळावी येथील शिवाजी दादू जाधव ( गुरुजी ) यांचे दुखद निधन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव : तालुक्यातील उपळावी गावचे सुपुत्र तंटा मुक्ती मा.अध्यक्ष, मा.मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार , उपळावी विकास सोसायटीचे माजी चेअरमन , व तासगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक, आर.आर आबा पाटील घराण्याचे एकनिष्ठ समर्थक शिवाजी दादू जाधव ( गुरुजी ) यांचे दुखद निधन झाले , पणन महासंघाचे लेखाधिकारी संदिप जाधव, भिलवडी मंडल आधिकारी सुरेखा जाधव, प.स.तासगाव विशेष शिक्षक वर्षां जाधव यांचे वडील व सचिन जाधव , डॉ.साहिल जमदाडे मणेराजुरी डॉ.संदेश पाटील भिलवडी यांचे आजोबा आहेत. रक्षा विसर्जन विधी उद्या शनिवारी दि.2/3/2024 रोजी सकाळी 9 वाजता उपळावी येथे आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.