प्रतिष्ठा न्यूज

हिंदू महारांनो जागा विका अन्यथा घरे पेटवून देवू ; सांगलीतील प्रकार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदू महारानो जागा विका अन्यथा घरे पेटवून देवु अशी धमकी देणाऱ्या मुस्लिम समाजकंटकांची पोलिसांनी अटक करून धिंड काढावी, अशी मागणी पाकीजा मज्जिद समोरील कुदळे प्लॉट येथील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर 100 ते 200 जणांच्या मुस्लिम  जमावाने प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ व आरोपी वरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने टिळक स्मारक मंदिर सांगली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला जगदीश कुदळे यांनी त्यांच्या कुटुंबियांवर 100 ते 200 मुस्लिम जमावाने कशा पद्धतीने सशस्त्र हल्ला केला याच्यापूर्वीही आमच्या वरती हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडे दुकान भाड्याने मागितलं होतं परंतु ते मी दिलं नाही म्हणून ते दुकान रात्रीच्या वेळी जाळण्यात आले होते यामध्ये माझे लाखो रुपयाचे नुकसान झाले आत्ताही आमच्यावरती जातीवाचक शिवीगाळ करून हिंदू महारानो घर विकून जावा अन्यथा घर पेटवून देऊ अशी धमकी रफिक शेख व त्यांच्या कुटुंबियांनी दिली व सशस्त्र हल्ला करून आम्हाला बेदम मारहाण केली आम्हाला पोलिसांनी संरक्षण द्यावं त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभा करावी अन्यथा *हिंदूंना जगणं मुश्कील होणार आहे*
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी *आमदार नितीन शिंदे म्हणाले की पाकीजा मज्जिद परिसरातील हिंदूंच्या घरावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत* कुदळे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या **हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार शोधून त्याच्यावर कारवाई* त्या परिसरातील नशेखोरांवर व नशेचा पुरवठा करणाऱ्यांवर तडेपारीच्या नोटिसा काढाव्यात *महार वतन जमीन व त्यावर असलेलं ट्रक पार्किंग आरक्षण अशा जागेच्या व्यवहाराची सरकारने चौकशी करून महार वतन जागा मोकळी करून* त्यावरती असलेलं ट्रक पार्किंग विकसित करावं यासाठी भविष्यात हिंदू एकता आंदोलन मोठा लढा उभा करणार आहे *जगदीश कुदळे यात कुटुंबियांच्या पाठीशी शिवशक्ती व भीमशक्ती* उभी करणार स्वागत व प्रस्ताविक सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, यांनी केले यावेळेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय टोणे, ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, सांगली वाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, विभागाध्यक्ष अवधूत जाधव, संभाजी पाटील, हरी पाटणकर, कृष्णा नायडू, प्रकाश कोरे, वैभव लगड, प्रथमेश कोरे इत्यादी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.