प्रतिष्ठा न्यूज

विजेचा धक्का बसून कंत्राटी वायरमनचा मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पळसंबे तालुका गगनबावडा येथील कंत्राटी वायरमन अमित प्रकाश माने (वय २५) याचा आज दुपारी तीनच्या दरम्यान विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.
काही कामासाठी तो विजेच्या फोनवर चढला होता. विजेचा धक्का बसून फोनवरून खाली कोसळला. गगनबावडा येथील शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. अमित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

घरात लग्नकार्याची चर्चा होत असतानाच काळाने असा आघात झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.