प्रतिष्ठा न्यूज

पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी चेंबूर मुंबई येथे सभा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचे प्रचारासाठी चेंबूर मुंबई येथे सत्यभामा हॉलमध्ये सांगलीकर रहिवाशांचा मेळावा पार पडला यावेळी सर्व सांगलीकरांनी पैलवान चंद्रावर पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प केला या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे नेते आदरणीय शिवसेना सचिव मां अनिलजी देसाई शिवसेनेचे उपनेते नितीनजी बानगुडे पाटील, आरू भाई दुधवडकर ,माजी आमदार दगडू दादा सकपाळ, माजी आमदार प्रकाश फातरपेकर साहेब ,माजी आमदार बाबुराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम ,विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि मान्यवर तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.