प्रतिष्ठा न्यूज

सांगलीवाडी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बांधकाम सेल कडून घरगुती साहित्य संच साठी नोंदणी शिबीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीवाडी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बांधकाम सेल कडून नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना मिळणाऱ्या घरगुती साहित्य संच साठी ची आवश्यक नोंदणी आज शिबिरांतर्गत करण्यात आली.
सदर कार्यक्रम लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे संपन्न झाला पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती, यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस संजय बजाज साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, मा.नगरसेवक हरिदास पाटील ,अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे ,सेवादल शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, बांधकाम कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे, खजिनदार निलेश शहा,सुरेखा सातपुते ,अफजल मुजावर, नितीन माने, अमित चव्हाण ,राहुल हिरोडगी,राजू कांबळे ,आशिष केवट व संजय सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.