प्रतिष्ठा न्यूज

वैजयंती झांबरे यांचे निधन

तासगाव : येथील वैजयंती महादेव झांबरे (७८) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी १० जुलै रोजी सकाळी ९ वाजता तासगाव येथे होणार आहे.

प्रोफेसर नंदकुमार झांबरे यांच्या मातोश्री आणि कवी एस. एम. पाटील चिंचणीकर, प्रिन्सिपॉल व्ही. एम. पाटील तसेच प्रोफेसर विलासराव पाटील यांच्या ज्येष्ठ भगिनी होत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.