प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय तायक्वांदो सब ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी स्टीफन प्रसाद काकी यांची नियुक्ती

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या तायक्वांदो तिसऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर क्रेडिट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी स्टीफन प्रसाद काकी यांची महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्यासाठी सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या स्पर्धा १६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी कानपूर येथे संपन्न होणार आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.