प्रतिष्ठा न्यूज

अंजुबाई पाटील यांचे दुःखद निधन

तासगाव प्रतिनिधी : तासगाव येथील श्री स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व ज्यु .कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. विजय हिंदुराव पाटील यांच्या मातोश्री अंजुबाई हिंदुराव पाटील वय (84 वर्षे)यांचे मंगळवार दिनांक 13/8/ 2024 रोजी दुःखद निधन झाले. रक्षाविसर्जन कार्यक्रम चिंचणी येथे गुरुवार दिनांक 15/8/2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.