प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री विष्णू मंदिरात ब्राह्मण सभेच्यावतीने श्री गोकुळ अष्टमी उत्सवास सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : प्रतीवर्षी प्रमाणे ब्राम्हण सभा तासगावच्या विद्यमाने श्री विष्णू मंदिर येथे श्री गोकुळ अष्टमी उत्सव साजरा करण्यात येत असून या उत्सवातील कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सभेच्या वतीने करण्यात आले आहे.सोमवार दि 19/8/2024 ते मंगळवार 27/8/2024 अखेर दररोज सकाळी 6.30 वाजता श्रीं चा पवमान पंचसूक्त अभिषेक होणार आहे.गुरुवार दि.22 ते रविवार दि 25 पर्यंत दररोज सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत ह.भ.प ध्रुव पटवर्धन सातारा यांचे कीर्तन,सोमवार दि 26 रोजी सकाळी 6.30 वाजता श्रीं ना पवमान पंचसूक्त युक्त दुग्धभिषेक,दुपारी 4 वाजता श्री संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ यांचे भजन,रात्री 10 वाजता श्री कृष्ण जन्म काळाचे कीर्तन,रात्री 12 वाजता जन्मकाळ तसेच मंगळवारी 27 तारखेला सकाळी 11 ते 1.30 पर्यंत महाप्रसाद,तसेच शुक्रवार 30 रोजी सायंकाळी 5 ते 7 हळदी कुंकू कार्यक्रम आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.