प्रतिष्ठा न्यूज

शनिवारी तासगाव बंद

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर शनिवार 24-8-2024 रोजी तासगाव शहर बंद करणेबाबत महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.तासगाव तालुक्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस( श.प गट ), शिवसेना (उ बा ठा गट ), शेतकरी कामगार पक्ष, समविचारी संघटना,व इतर घटक पक्षाद्वारे हा बंद करणेत येणार आहे तरी सर्व व्यापारी बंधूनी आपली आस्थापणे बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन सर्व पक्षीयांकडून यावेळी करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.