प्रतिष्ठा न्यूज

हॅप्पी हेल्प फौंडेशनच्या वतीने रविराज सपकाळ यांना कृतिम पाय देण्यात आले

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्फत समाजसेवा अधिक्षक विभागाच्या समन्वयातून हॅप्पी हेल्प फौंडेशन च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सदस्य राहुल माने यांनी रेल्वे मध्ये पाय गमावलेल्या रविराज सपकाळ यांना कृत्रिम पाय जयपूर (राजस्थान) येथून बनवून आज शासकीय रुग्णालय येथे राठी मॅडम ( वैद्यकीय अधिक्षक,शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज) व  वंदना शहाणे मॅडम ( अधिपरिचारिका शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज ) यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी  राठी मॅडम ( वैद्यकीय अधिक्षक,शासकीय महाविद्यालय व रुग्णालय* मिरज), डॉ. माने सहाय्यक अधिक्षक ( वैद्यकीय अधिक्षक,शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज) मा. वंदना शहाणे मॅडम (अधिपरिचारिका शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज) संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील जाधव, सचिव सलमान सनदी,  डॉ. अनिनाश कुंभार, डॉ. भरत आडके, डॉ. आर्यदीप, HIV समुपदेशक प्रदीप कांबळे उपस्थित होते*
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.