प्रतिष्ठा न्यूज

राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
अक्कलकोट : कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोल राजे भोसले व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री.स्वामी समर्थांची प्रतिमा व प्रसाद देवून सत्कार केला.
याप्रसंगी डिजिटल मिडिया संघटनेचे स्वामीराव गायकवाड राजेश जगताप शिवानंद फुलारी सिद्धू पुजारी हे पदाधिकारी तसेच लोकमतचे तालुका प्रतिनिधी शिवानंद फुलारी, मुंबईचे उद्योजक सिध्देश्वर चव्हाण,कुंदन हुलावळे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक विजय बोराडे,प्रा.राम तांबट उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.