प्रतिष्ठा न्यूज

न्यू लाईफ मल्टी ट्रेड कंपनीचा पहिला वर्धापन दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : न्यू लाईफ मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पहिला वर्धापन दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. माणसाचे आरोग्य, जनावराचे आरोग्य व शेतीचे आरोग्य याबाबतीत गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचं विविध संघटनांच्या कडून तसेच न्यू लाइफ कंपनीचा प्रॉडक्ट घेतलेल्यांच्याकडून कौतुक करण्यात आले. यावेळी सांगली जिल्ह्यातून विविध संघटनांचे अध्यक्ष व कार्यकर्ते न्यू लाइफ कंपनीला येऊन भेट दिली. पुष्पगुच्छ व मानसन्मान करून न्यू लाइफ कंपनीचे कौतुक करण्यात आलं व भविष्यात ही कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल अशी आशा व्यक्त केली. कारण या कंपनीने गेल्या वर्षभरात अनेक लोकांना आरोग्य दिले .जनावरांना आरोग्य दिलं तसेच शेतीचे सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून उत्पादन वाढीला मदत मिळाली .या कंपनीचे चार प्रोडक्ट आहेत त्यातला पहिला म्हणजे न्यू लाईफ बेरी. हे प्रॉडक्ट माणसाच्या ह्युमिनिटी पावर तसेच आरोग्यासाठी नंबर एक उत्पादन आहे .दुसरं उत्पादन म्हणजे न्यू लाइफ कंपनीचे डायबो केअर .हे उत्पादन शुगर पासून होणारे तोट्याला थांबवते. तिसरे उत्पादन जनावरांच्या साठी असलेलं डिटॉक्स हे जनावरांचे आरोग्यासाठी , जनावरे निरोगी राहण्यासाठी, जनावरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीच एक जबरदस्त उत्पादन आहे . चौथ उत्पादन म्हणजे शेतीचे आरोग्य टिकवणारे कंपनीचे टी एस बूस्टर. हे पूर्णपणे जैविक उत्पादन आहे. शेतीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. यावेळी कंपनीचे सीएमडी मा.सुनील कांबळे सर यांनी आलेल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच दसऱ्यानिमित्त ठेवलेल्या कंपनीच्या ऑफर विषयी माहिती दिली व सर्वांचे आभार मानले यावेळी उपस्थित डायरेक्टर अशपाक शेख, जालिंदर आवळे, नानासाहेब काने .अरुण वाघमोडे , वंदना संकपाळ तसेच फाउंडर लीडर व लीडर भरपूर संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.