प्रतिष्ठा न्यूज

विसापूर येथे संत रोहिदास महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:विसापूर येथील चर्मकार बांधव व ग्रामपंचायत विसापूर यांच्या वतीने नियोजित संत रोहिदास भवन या ठिकाणी आज संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन  सरपंच अशोक मोहिते,माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, संत रोहिदास युवा फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री विनोद महादेव पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अमोल विश्वनाथ पाखरे, सुरज वसंत पाखरे,शरद काशिनाथ पाखरे,ज्येष्ठ नागरिक मारुती अर्जुन पाखरे,मारुती विष्णू पाखरे,राहुल मारुती पाखरे,सचिन प्रकाश कांबळे, शुभम संजय पाखरे,प्रशांत दिलीप पाखरे,रोहिदास विठोबा पाखरे,मारुती गोविंद पाखरे,दत्तात्रय रामचंद्र बाबर, अमित तातोबा खाडे,मारुती नारायण पाखरे,वसंत हिंदुराव पाखरे,अजय शिवाजी पाखरे,समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.