प्रतिष्ठा न्यूज

जान्हवी भालेचे यश

प्रतिष्ठा न्यूज/ रामेश्वर भाले
परभणी : परभणी जिल्हा बाल क्रीडा महोत्सव परभणी येथे संपन्न झालेल्या बालकिडा महोत्सवात अभिनव विद्या विहार ची विद्यार्थिनी कु जान्हवी रामेश्वर भाले हिने वुशू कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तिची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिच्या यशाबद्दल जानवी चे प्रशिक्षक धरम यादव अभिनव विद्या विहार चे आनंद अजमेरा दिलीप माने मुख्याध्यापक संध्या गगड सत्यनारायण रणविर क्रीडा शिक्षक संतोष भाकरे मान्यवरांनी जान्हवी चे अभिनंदन केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.