प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील प्रभाग क्रं ८ मधील विद्यानगर गल्ली नं ६ येथे महाराणा प्रतापसिंह उद्यानाचा शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड प्रभाग क्रमांक ८ मधील विद्यानगर गल्ली क्रमांक ६ येथील मोकळ्या जागेमध्ये महाराणा प्रतापसिंह उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयुक्त सुनील पवार, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, अर्किटेकचर प्रमोद चौगुले, नगरसेवक राजेंद्र कुंभार, राजपूत साहेब, ढगे साहेब ,मोहनसिंग राजपूत, उदयसिंग राजपूत,विवेक राजपूत,आप्पासिंग राजपूत, उत्तमसिंग राजपूत, सुनील पाटील, संभाजी राजपूत, महेश सागरे,पितंबरे,कैलास भगत तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.