प्रतिष्ठा न्यूज

मराठा सेवा संघ नायगाव बाजार कडुन 22 जानेवारी रोजी मराठा वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : शुभविवाह हा जीवनातील विलक्षण व आनंददाई क्षण ! प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येणारा, पालकांची चिंता संपवनारा आणि वधु-वरांच्या नवीन संसाराला सुरुवात करणारा हा प्रसंग वधु-वर उपवर झाले की, शोध सुरु होतो तो सुयोग्य जोडीदाराचा, पालकांची भटकंती सुरु होते आणि ब-याच प्रयत्नानंतर सुयोग्य जोडी जमविण्यात यशस्वी होतात. हा सारा त्रास व भटकंती थांबविण्यासाठी मराठा सेवा संघ, नायगांव च्या वतीने एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वधू-वर यांचा एकाच ठिकाणी परिचय व्हावा व यातून समाजातील मुलांच्या व मुलींच्या लग्नाच्या रेशीम गाठी बांधल्या जाव्यात या उद्देशाने निशुल्क परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे.यामध्ये शिक्षीत व उच्चशिक्षीत अशा अनेक स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. तेंव्हा आपल्या मुलां मुलींची नोंदणी करावे व हवे तसे स्थळ मिळवावे असे आवाहन मराठा सेवा संघ नायगाव (बाजार)यांनी केले आहे.
* नांव नोंदणीसाठी संपर्क *
अध्यक्ष- अशोक पवळे मो.(9423306149) सचिव- संतोष कल्याण (9423137846) कार्याध्यक्ष देविदास जाधव (7588584001) कोषाध्यक्ष-नारायण शिंदे (9158400892) सल्लागार- डॉ.दत्तात्रय शिपाळे (9423305921) डॉ.विश्वास चव्हाण (9423305758) सहसचिव- नागेश कल्याण (7588429090) सल्लागार- जाधव व्ही.सी.(9158400699) शिंदे जी.एम.(9860860424) उत्तम शिंदे (8669080845)
कदम एम.जे.(8830631235) राजेश बावणे (9423306187) केशव पवळे (7507255999)
टी.जी.रातोळीकर (9404466466) विजय पाटील (9890748888) गंगाधर चव्हाण (9405772020) उपाध्यक्ष- आनंद पवार (9423659399) हाणमंत जाधव (7020830178) संघटक- सुरेश बा-हाळे (9422550011)
शिंदे डी.बी.(8390815456) उध्दव ढगे (7972134344) दत्ता पाटील (9766666537)
संघटक- भोसले पी.ए. (7588525344) विजय नरवाडे (7972545746) भगवान कल्याण (7219389998) सदाशिव आगलावे (8208094142) सौ.सुजाता शिंदे (9860877101) सहसचिव- शिवराज काठेवाड (9960727566) जिल्हा संघटक- प्रा.जीवन चव्हाण, मराठा सेवा संघ नायगाव (बा), दि. 22 जानेवारी 2023 रोज रविवार वेळ सकाळी 10 वाजता स्थळ : साईतीर्थ मंगल कार्यालय, शेळगांव रोड, नायगांव बा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.