प्रतिष्ठा न्यूज

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती  निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात आज  अभिवादन करण्यात आले.

   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज ,तानाजी गडदे , नगरसेविका स्वाती पारधी , वंदना चंदनशिवे ,ज्योती अदाटे , मा. उत्तम कांबळे, डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे ,विद्या कांबळे , संगीता जाधव ,निलेश शहा, अर्जुन कांबळे, आकाराम कोळेकर,  उषा गायकवाड, रुपाली कारंडे, प्रियांका तुपलोंढे , तेजश्री अवघडे, कुमार वायदंडे विजय जाधव, अमीन शेख , समाधान मोहिते, राजू पवार, दत्ता पाटील , सचिन केंचे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.