प्रतिष्ठा न्यूज

नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 16 : नागरिकांनी त्यांना असणाऱ्या अडीअडचणी मांडाव्यात, त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

‍मिरज येथे भारतनगर आदर्श कॉलनी येथील सुमारे 16 लाख 54 हजार 885 रूपये खर्चून रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिगंबर जाधव, पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी रस्त्यांच्या कामासाठी योग्य नियोजन करून ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत अशा सूचना दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.