प्रतिष्ठा न्यूज

वैदेही पाद्ये यांची जिल्हा युवती अध्यक्षपदी नियुक्ती

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२३ : भारत सरकार नीती आयोग द्वारा प्रमाणित व महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र व बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या कोल्हापूर जिल्हा युवती अध्यक्षपदी वैदेही श्रीकृष्ण पाध्ये यांची निवड करण्यात आली असून तशा आशयाचे पत्र संस्थापक, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे ( भारत) यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
त्याचबरोबर गगनबावडा तालुका महिला अध्यक्षा म्हणून वृंदा श्रीकृष्ण पाध्ये यांची तर गगनबावडा तालुका युवती अध्यक्षा म्हणून वैष्णवी श्रीकृष्ण पाध्ये यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनाही निवडीचे पत्र देण्यात आलेले आहे.


सदर संस्था भारत देशासह १८ देशात, महाराष्ट्र सह अन्य२६ राज्यात यशस्वीपणे पर्यावरण संरक्षण व समाजसेवेचे कार्य करत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.