प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या नवीन पदाधिकारी निवडी जाहीर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाची सभा दिनांक २१/०३/२०२३ रोजी हॉटेल सह्याद्री गार्डन तासगाव येथे पार पडली.सभेमध्ये तालुका कार्यकारणी निवड करणेत आली.श्री बाबासो नलवडे (अध्यक्ष),श्री यशवंत नरुटे(सचिव),आलीम मुजावर(उपाध्यक्ष),पाकिजा मुजावर((महिला उपाध्यक्ष),गुरुप्रसाद रसाळे(कार्याध्यक्ष),अभिजीत माने(सरचिटणीस),जमीर पटेल(कायदेशीर सल्लागार),नंदिनी कुंभार,अर्चना गायकवाड,धनपाल कुंभार,व्ही एम चव्हाण(सदस्य)इत्यादिची तालुका कार्यकारणी एकमताने निवडन्यात आली.यावेळी अर्जुन खरमाटे(चेअरमन),टी पी कांबळे(जिल्हा संघटक),दिपक भंडारे,बी के वाघमोडे,शबाना आत्तार जयश्री नाईक,प्रतीक पाटील,गणेश कुंभार,उपस्थित होते. माजी राज्याध्यक्ष श्री विजयजी म्हस्कर माऊली यांनी सभेस मार्गदर्शन केले,व एस ए देसाई यांनी सर्वांचे आभार मानून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करून सभा खेळीमेळीत संपलेचे जाहीर केले.यावेळी सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करणेत आले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.