प्रतिष्ठा न्यूज

राहुल गांधी प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नांदेड येथे जेलभरो आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार मा. राहुल गांधी यांना काल झालेली अटक व केंद्र शासनाच्या दंडेलशाही धोरणाविरोधात काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार आज दि.24 मार्च 2023 रोजी नांदेड येथे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन करण्यात येत असताना सर्वांना अटक करण्यात आली.
त्यामध्ये माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, बालाजीराव पांडागळे, संजय बेळगे, विजय येवनकर, लक्ष्मणराव जाधव, किशोर स्वामी, लक्ष्मीकांत गोणे, काकांडीकर, मिनलताई खतगावकर, कळसकर मॅडम, सह जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.