प्रतिष्ठा न्यूज

नगरसेविका सोनाली ताई सागरे यांच्या निधीतून मगदूम सोसायटी अंतर्गत रोड हॉट मिक्स करणे काम पूर्ण

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली : नगरसेविका सोनाली ताई सागरे यांच्या निधीतून मगदूम सोसायटी अंतर्गत रोड हॉट मिक्स करणे काम मंजूर होऊन पूर्ण ही झाले. या भागातील नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी धुमाळ सर, पाटणकर काका, चोपडे साहेब, पाटील साहेब, पाटील साहेब,रॉबिन फर्नांडिस,कोळेकर सर,पाटणकर काकू, मगदूम काकू, फर्नांडिस काकू, चंदनशिवे काका शिपुरे काका, पवार काका उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.